मुलांसाठी बाइबल

बाइबलमधील आपल्या आवडत्या गोष्टी. अगदी मोफत.

अन्य भाषा

आमचा उद्देश

मॅथ्यू 19:14 येशूने म्हटले, “ लहान मुलांना माझ्याकडे येऊ द्या, आणि त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य अशांचेच आहे.”'

मुलांसाठी बाइबल हे सचित्र बाइबलातील गोष्टी आणि संबंधित सामग्री मुलाला बोलता येईल अशा प्रत्येक भाषेमधून, विविध स्वरूपे आणि माध्यमे, ज्यामध्ये वेब, मोबाइल फोन/PDAs, मुद्रित रंगीत धर्म पुस्तिका आणि रंगीत पुस्तिका आदिंचा समावेश आहे, याद्वारे वितरीत करून मुलांना येशू ख्रिस्ताचा परिचय व्हावा यासाठी आहे.

ह्या बाइबलातील गोष्टी जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे जगभरातील 1.8 महापद्म मुलांना मोफत वितरीत करण्यात येणार आहेत.

न्यूजलेटर साइन अप करा